MPSC PYQScienceउत्सर्जन संस्थाmarathi

मानवी उत्सर्जन संस्थेत मुख्यतः खालीलपैकी कोणते घटक भाग घेतात अ. वृक्काची जोडी ब. मूत्रवाहिनीची जोडी क. मूत्राशय ड. मूत्रोत्सर्जन मार्ग

A.फक्त अ
B.फक्त अ, ब
C.अ, ब, क, ड सर्व
D.फक्त ब, क, ड

Correct answer: C

Source paper

विज्ञान – उत्सर्जन संस्था (चाचणी ३)

Practice more questions