MPSC PYQScienceउत्सर्जन संस्थाmarathi

नेफ्रॉनमध्ये मूत्र तयार होण्यासाठी सगळ्यात अगोदरचा प्रथम घटक म्हणजे कोणता?

A.ग्लोमेरुलस
B.हेन्लेचा लूप
C.बोमन्स कॅप्सुल
D.DCT

Correct answer: C

Source paper

विज्ञान – उत्सर्जन संस्था (चाचणी ३)

Practice more questions