MPSC PYQScienceउत्सर्जन संस्थाmarathi
खालील विधाने विचारात घ्या. अ. मानवी शरीरात युरिया हा अमोनियापासून तयार होतो. ब. युरिया हा उत्सर्जित पदार्थ बाहेर टाकण्यासाठी मध्यम पाणी लागते. १ ग्रॅम युरियासाठी ५० मिली पाणी क. मानवी शरीरात युरिया हा वृक्कामध्ये तयार होतो.
A.अ, ब, क तिन्ही
B.अ, ब योग्य
C.अ, क योग्य
D.ब, क योग्य
Correct answer: B