MPSC PYQScienceउत्सर्जन संस्थाmarathi
खालील विधाने लक्षात घ्या. अ. मूत्रपिंडाद्वारे शरीराचा pH नियंत्रित केला जातो. ब. हेन्लेच्या लुपद्वारे सोडियम आयन शरीरात घेतले जातात.
A.अ, ब, दोन्ही योग्य असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे.
B.अ, ब दोन्ही योग्य असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण नाही.
C.अ योग्य, ब अयोग्य
D.ब योग्य, अ अयोग्य
Correct answer: A