MPSC PYQScienceउत्सर्जन संस्थाmarathi

खालील विधाने लक्षात घ्या. अ. वृक्काद्वारे इरिथ्रोपोस्टीन संप्रेरक स्रावले जाते ज्याचा रक्ताच्या संश्लेषणामध्ये उपयोग होतो. ब. जक्स्टाग्लोमेरुलर उपकरण हे रेनीन नावाचे विकर स्रावते जे रक्तदाबावर नियंत्रण ठेवते.

A.फक्त अ योग्य
B.फक्त ब योग्य
C.अ, ब दोन्ही
D.अ, ब दोन्ही अयोग्य

Correct answer: C

Source paper

विज्ञान – उत्सर्जन संस्था (चाचणी ३)

Practice more questions