MPSC PYQScienceउत्सर्जन संस्थाmarathi
खालील विधाने लक्षात घ्या. अ. अमोनिया हा सर्वाधिक विषारी उत्सर्जित पदार्थ आहे. ब. अमोनिया हा उत्सर्जित पदार्थ बाहेर टाकण्यासाठी जास्त पाणी म्हणजे १ ग्रॅम अमोनियासाठी ५००० मिली पाणी लागते. क. गोड्या पाण्यातील मासे मुख्यतः अमोनिया हा नत्रयुक्त पदार्थ बाहेर टाकतात.
A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.अ, ब योग्य
C.अ, क योग्य
D.ब, क योग्य
Correct answer: C