MPSC PYQScienceउत्सर्जन संस्थाmarathi
खालील विधाने लक्षात घ्या. अ. हेन्लेच्या लुपची उतरती नलिका ही पाण्यासाठी अभेद्य असते तर मिठासाठी भेद्य असते. ब. हेन्लेच्या लुपची चढती नलिका ही सोडियमसाठी अभेद्य तर पाण्यासाठी भेद्य असते.
A.फक्त अ योग्य
B.फक्त ब योग्य
C.अ, ब दोन्ही योग्य
D.अ, ब दोन्ही अयोग्य
Correct answer: D