MPSC PYQScienceउत्सर्जन संस्थाmarathi

मानवी शरीरात साधारणतः मूत्रखडा कशासून तयार होतात? अ. कॅल्शियम ऑक्झालेट ब. कॅल्शियम फॉस्फेट क. सोडियम ऑक्झालेट ड. सोडियम फॉस्फेट

A.फक्त अ
B.फक्त ब
C.अ, ब
D.अ, ब, क, ड

Correct answer: C

Source paper

विज्ञान – उत्सर्जन संस्था (चाचणी ३)

Practice more questions