MPSC PYQScienceउत्सर्जन संस्थाmarathi
खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधान कोणते ते निवडा? अ. युरेमिया - रक्तामध्ये युरियाचे प्रमाण कमी होणे. ब. हिमच्युरिया - लघवीद्वारे रक्त बाहेर पडणे क. ग्लायकोज्युरिया - लघवीमधून ग्लुकोज बाहेर पडणे.
A.अ, ब
B.ब, क
C.अ, क
D.अ, ब, क
Correct answer: B