MPSC PYQScienceउत्सर्जन संस्थाmarathi

खालील विधाने लक्षात घ्या. अ. मूत्राचा पिवळा रंग हा युरोक्रोम / युरो - बिलिनोजेन या घटकामुळे असतो. ब. माणूस जवळपास रोज २५ ते ३० ग्रॅम युरिया बाहेर टाकतो. क. मूत्रामध्ये ९५% पाणी, २.५% युरिया आणि २.५% उर्वरित पदार्थ असतात.

A.अ, ब, क सर्व योग्य
B.फक्त अ, क
C.फक्त ब, क योग्य
D.फक्त अ, ब योग्य

Correct answer: A

Source paper

विज्ञान – उत्सर्जन संस्था (चाचणी ३)

Practice more questions