MPSC PYQScienceउत्सर्जन संस्थाmarathi

पुढीलपैकी कोणते क्षार शरीरातील आम्ल - क्षार (अॅसिड - बेस) संतुलन राखते. अ. कॅल्शियम ब. सोडियम (Na) क. पोटॅशियम (घ) ड. लोह (Fe)

A.फक्त अ, ब
B.फक्त ब
C.अ, ब, क
D.अ, ब, क, ड

Correct answer: B

Source paper

विज्ञान – उत्सर्जन संस्था (चाचणी ३)

Practice more questions