MPSC PYQScienceउत्सर्जन संस्थाmarathi

खालील विधाने लक्षात घ्या. अ. वृक्क रोज साधारणपणे १९० लिटर द्र गाळते ज्यापासून १ ते १.९० लिटर मूत्र तयार होते. उरलेले पुन्हा शोषण होते. ब. उजव्या भागात यकृत असल्यामुळे उजवे वृक्क हे डाव्या वृक्कापेक्षा थोडेसे खाली असते. क. मूत्र हे अल्क माध्यमी असते मूत्राचा कि साधारणतः ७.८ असतो.

A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.फक्त अ, ब योग्य
C.फक्त अ, क योग्य
D.फक्त ब योग्य

Correct answer: B

Source paper

विज्ञान – उत्सर्जन संस्था (चाचणी ३)

Practice more questions