MPSC PYQScienceउत्सर्जन संस्थाmarathi

खालील विधाने लक्षात घ्या. अ. प्रत्येक मिनिटाला दोन्हीही वृक्क मिळून जवळपास ११०० ते १२०० मिली रक्त गाळतात. ब. साधारण व्यक्तिच्या शरीरात अंदाजे ५ लीटर रक्त असते जे वृक्कामधून रोज ४०० वेळा गाळले जाते.

A.फक्त अ योग्य
B.फक्त ब योग्य
C.अ, ब दोन्ही योग्य
D.अ, ब दोन्ही अयोग्य

Correct answer: C

Source paper

विज्ञान – उत्सर्जन संस्था (चाचणी ३)

Practice more questions