MPSC PYQScienceउत्सर्जन संस्थाmarathi
खालील विधाने लक्षात घ्या. अ. ग्लोमेरुलस द्वारे रक्त गाळले जाते व हा गाळ बोमन्सच्या संपुटात एकत्र केला जातो व पुढे तो नलिकेत पाठवला जातो याला गाळण म्हणतात. ब. शरीराला पाहिजे असलेले पदार्थ वापस रक्तात नेफ्रॉनद्वारे घेतले जाते. याला स्रावणे असे म्हणतात. क. शरीराला नको असलेले पदार्थ रक्ताद्वारे पुन्हा नेफ्रॉनमध्ये घेतले जाते याला पुनःशोषण असे म्हणतात.
A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.अ, ब, क तिन्ही अयोग्य
C.फक्त ब अयोग्य
D.ब, क अयोग्य
Correct answer: D