MPSC PYQScienceउत्सर्जन संस्थाmarathi
खालील विधाने लक्षात घ्या. अ. पेशीद्वारे तयार झालेले व शरीराला नको असलेले घातक पदार्थ शरीराबाहेर टाकणे म्हणजेच उत्सर्जन होय. ब. मुख्यतः सजीव नत्रयुक्त उत्सर्जित पदार्थ बाहेर टाकतात. क. सजीवांद्वारे फक्त युरिया, युरीक आम्ल, अमोनिया हेच पदार्थ उत्सर्जित केले जाते.
A.अ, ब, क तिन्ही
B.फक्त अ, ब योग्य
C.फक्त अ योग्य
D.फक्त अ, क योग्य
Correct answer: B