MPSC PYQScienceश्वसन संस्थाmarathi
खालील विधाने लक्षात घ्या. अ. रक्तातील लोहाचे फेरस मधून फेरीक रूपात रूपांतर झाल्यामुळे हिमोग्लोबीनचे ऑक्सीडीकरण होऊन माराग्लोबीनची निर्मिती होते. ब. मेथ हिमोग्लोबीन म्हणजे स्नायूतील प्रथिन होय. त्याची ऑक्सीजन वहन क्षमता ही हिमाग्लोबीन पेक्षा अधिक असते.
A.फक्त अ योग्य
B.फक्त ब योग्य
C.अ, ब दोन्ही योग्य
D.अ, ब दोन्ही अयोग्य
Correct answer: D