MPSC PYQScienceश्वसन संस्थाmarathi
खालील विधाने लक्षात घ्या. अ. दुधाचे दही होणे, अल्कोहोल तयार करणे, प्रतिजैविक तयार करणे ही सर्व किण्वन प्रक्रियेची उदाहरणे आहेत. ज्यात विनॉक्सिश्वसन घडते. ब. आपण व्यायाम करतो त्यावेळी आपल्या मांसपेशी विनॉक्सिश्वसन करून अॅसिटिक आम्लाची निर्मिती करतात, यामुळे पायात गोळे येतात.
A.फक्त अ योग्य
B.फक्त ब योग्य
C.अ, ब दोन्ही योग्य
D.अ, ब दोन्ही अयोग्य
Correct answer: A