MPSC PYQScienceश्वसन संस्थाmarathi

खालील विधाने लक्षात घ्या. अ. पेशीश्वसनाची रासायनिक अभिक्रिया C6H12O6 + 6O2 → 6CO2 + 6H2O + ATP अशी आहे. ब. म्हणजेच श्वसन ही एक उष्माग्राही अभिक्रिया आहे.

A.फक्त अ योग्य
B.फक्त ब योग्य
C.अ, ब दोन्ही योग्य
D.अ, ब दोन्ही अयोग्य

Correct answer: A

Source paper

विज्ञान – श्वसन संस्था (चाचणी २)

Practice more questions