MPSC PYQScienceश्वसन संस्थाmarathi
खालील विधाने लक्षात घ्या. अ. श्वसनिका त्यांच्या शेवटी जास्तीत जास्त संख्येने फुग्याप्रमाणे असणारे वायुकोशतयार करतात. ब. वायुकोश त्यांच्या शेवटी जास्तीत जास्त संख्येने फुग्याप्रमाणे असणारे श्वसनिका तयार करतात. क. वायुकोश हा फुफ्फुसाचा कार्यात्मक व रचनात्मक घटक म्हणून ओळखला जातो. ड. श्वसनिका ही फुफ्फुसाचा कार्यात्मक व रचनात्मक घटक म्हणून ओळखला जातो.
A.अ, क योग्य
B.अ, ड योग्य
C.ब, क योग्य
D.ब, ड योग्य
Correct answer: A