MPSC PYQScienceश्वसन संस्थाmarathi

खालील विधाने लक्षात घ्या. अ. १ ग्रॅम मेदा पासून साधारणतः ९ कॅलरी ऊर्जा मिळते. ब. १ ग्रॅम प्रथिनापासून साधारणतः ७ कॅलरी ऊर्जा मिळते. क. १ ग्रॅम कार्बोहायड्रेटापासून साधारणतः ४ कॅलरी ऊर्जा मिळते.

A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.ब, क योग्य
C.अ,ब योग्य
D.अ, क योग्य

Correct answer: D

Source paper

विज्ञान – श्वसन संस्था (चाचणी २)

Practice more questions