MPSC PYQScienceश्वसन संस्थाmarathi

खालील विधाने लक्षात घ्या. अ. लाळोत्पादन ग्रंथी साधारणतः दर दिवशी १.५ लीटर लाळ स्रावतात. ब. लाळेचा कि हा ७.८ (थोडासा बेसिक) असतो. क. मानवी जठरात दिवसाला साधारणतः १.५ ते २ लिटर हायड्रोक्लोरिक आम्ल (HCl) तयार होते. याचा कि खूप कमी असतो म्हणजे हे द्रव्य खूप संहत असते.

A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.अ, ब योग्य
C.अ, क, योग्य
D.ब, क योग्य

Correct answer: C

Source paper

विज्ञान – श्वसन संस्था (चाचणी २)

Practice more questions