MPSC PYQScienceश्वसन संस्थाmarathi

खालील विधाने लक्षात घ्या. अ. १ ग्रॅम हिमोग्लोबीन १.1.34 ml ऑक्सीजन चे वहन करतो. ब. ऑक्सिजन चे वहन प्लाझ्मा मधून २.३ टक्के तर RBC मधून ९७% होते.

A.अ, ब दोन्ही योग्य
B.अ, ब दोन्ही चूक
C.फक्त अ योग्य
D.फक्त ब योग्य

Correct answer: A

Source paper

विज्ञान – श्वसन संस्था (चाचणी २)

Practice more questions