MPSC PYQScienceश्वसन संस्थाmarathi

खालील विधाने लक्षात घ्या. अ. काही जनांमध्ये जेवन करत असतांना कपाळ व मानेवर खूप घाम येतो त्याला फ्रेंझ सिंड्रोम असे म्हणतात. ब. असे कर्णमूल ग्रंथीच्या च्या चेतासंस्थेच्या पुरवठ्यातील बिघाड झाल्यामुळे होतो.

A.फक्त अ योग्य
B.फक्त ब योग्य
C.अ, ब दोन्ही योग्य
D.अ,ब दोन्ही अयोग्य

Correct answer: C

Source paper

विज्ञान – श्वसन संस्था (चाचणी २)

Practice more questions