MPSC PYQScienceश्वसन संस्थाmarathi

अभर्कामध्ये जठर ग्रंथीत कोणते विकर स्रावते, ज्यामुळे आईच्या दुधाच्या प्रथिनाचे पचन घडून येते?

A.केसीन.
B.पॅराकेसीन
C.रेनीन
D.ट्रिप्सीन

Correct answer: C

Source paper

विज्ञान – श्वसन संस्था (चाचणी २)

Practice more questions