MPSC PYQScienceश्वसन संस्थाmarathi

खालील विधाने लक्षात घ्या. अ. कावीळ हा वृक्काचा दाह आहे. ब. यामध्ये जास्त प्रमाणात पित्त व पित्त रंगद्रव्य स्रावले जाते. म्हणून डोळे, नखे, त्वचा व जिभेचा शेंडा पिवळा असतो.

A.फक्त अ योग्य
B.फक्त ब योग्य
C.अ, ब दोन्ही योग्य
D.अ, ब दोन्ही अयोग्य

Correct answer: B

Source paper

विज्ञान – श्वसन संस्था (चाचणी २)

Practice more questions