MPSC PYQScienceश्वसन संस्थाmarathi

खालील विधाने लक्षात घ्या अ. सीकम (मोठ्या आतड्यातील सुरुवातीची थैली) या भागात पाण्याचे व क्षाराचे जास्तीत जास्त शोषण केले जाते. ब. मोठ्या आतड्यांमध्ये अन्नाचे पचन होत नाही. फक्त पाणी रक्तात शोषले जाते. व न पचलेले अन्न पुढे ढकलले जाते. क. मोठ्या आतड्यांची लांबी जवळपास १.५ मीटर असते.

A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.ब, क योग्य
C.अ, क योग्य
D.अ, ब योग्य

Correct answer: B

Source paper

विज्ञान – श्वसन संस्था (चाचणी २)

Practice more questions