MPSC PYQScienceश्वसन संस्थाmarathi
पेशीश्वसन किंवा अंतःश्वसनाबाबत खालील विधाने लक्षात घ्या. त्याबाबत योग्य विधाने कोणती ते निवडा. अ. ज्या क्रियेत हवा फुफ्फुसात शिरते व कार्बनडायऑक्साईडचे प्रमाण जास्त असलेली हवा फुफ्फुसाबाहेर टाकली जाते त्या क्रियेस अंतःश्वसन किंवा पेशीश्वसन असे म्हणतात. ब. या क्रियेत पेशीतील तंतूककणिकामध्ये ग्लुकोजचे रूपांतर पाणी व कार्बनडायऑक्साईड आणि ऊर्जाच्या रूपात केली जाते. क. ही ऊर्जा ATP च्या स्वरूपात बाहेर पडते.
A.अ, ब, क
B.अ, ब
C.ब, अ, क
D.ब, क
Correct answer: D