MPSC PYQScienceश्वसन संस्थाmarathi

खालील विधाने वाचून त्याबाबत योग्य पर्याय निवडा? अ. ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. ब. या ग्रंथीमार्फत पित्तरस स्रावले जाते. क. न वापरलेले ग्लुकोज यात ग्लायकोजेन च्या रूपात साठवले जाते.

A.स्वादुपिंड
B.जठरग्रंथी
C.यकृत
D.लाळोत्पादक ग्रंथी

Correct answer: C

Source paper

विज्ञान – श्वसन संस्था (चाचणी २)

Practice more questions