MPSC PYQScienceश्वसन संस्थाmarathi

स्वादुपिंड ही शरीरातील महत्त्वाची ग्रंथी आहे. मुख्यतः स्वादुपिंड स्वादुरस स्रावतो ज्यात तीन प्रकारचे घटक / विकर असतात. त्याबाबत योग्य विधान कोणती ते निवडा? अ. लायपेज - स्निग्ध पदार्थांचे पचन ग्लुकोस मध्ये ब. ट्रिप्सीन - प्रथिनांचेे पचन अमिनो आम्लात क. अमायलेज - मेदाचे पचन मेदम्लांत

A.अ, ब, क
B.अ, ब
C.फक्त ब
D.अ, क

Correct answer: C

Source paper

विज्ञान – श्वसन संस्था (चाचणी २)

Practice more questions