MPSC PYQScienceश्वसन संस्थाmarathi
खालील विधाने लक्षात घ्या. अ. मध्यांत्र हा लहान आतड्याचा जास्त गुंडाळलेला भाग असून येथे जास्तीत जास्त अन्नाचे रक्तामध्ये शोषण होते. ब. शेषांत्र हा मध्यांत्र पेक्षा कमी गुंडाळलेला भाग आहे.
A.फक्त अ योग्य
B.फक्त ब योग्य
C.अ, ब दोन्ही योग्य
D.अ, ब दोन्ही अयोग्य
Correct answer: D