MPSC PYQScienceश्वसन संस्थाmarathi
जास्त संहत HCl हायड्रोक्लोरिक आम्लमुळे जठरभित्तिकेस धोका होऊ नये म्हणून चिकट जाड अल्कली कोणता द्रव जठर रसामध्ये मध्ये असतो? अ. पेप्सीन ब. म्यूकस क. लायपेज ड. रेनीन
A.फक्त अ
B.फक्त ड
C.फक्त क
D.फक्त ब
Correct answer: D