MPSC PYQScienceश्वसन संस्थाmarathi
सस्तन प्राण्यांमध्ये लाळोत्पादक ग्रंथीच्या खालीलपैकी कोणत्या जोड्या आढळतात? अ. कर्णमूल ग्रंथी ब. अधोहनू ग्रंथी क. अधोजीव्हा ग्रंथी ड. झिग्रोमॅटीक ग्रंथी
A.अ, ब, क, ड
B.अ, ब, क
C.ब, क, ड
D.अ, क, ड
Correct answer: A
Correct answer: A