MPSC PYQScienceरक्ताभिसरण संस्थाmarathi
खालील विधाने कशाबाबत योग्य वर्णन करतात? अ. त्या आकाराने मोठ्या, अमिबासदृश, केंद्रक असलेल्या असतात. ब. साधारणतः रक्तात ५००० ते १००० प्रति घन मिमी असतात. क. त्यांना ल्यूकोसाइट असे सुद्धा म्हणतात.
A.लाल रक्त पेशी
B.हिमोग्लोबिन
C.श्वेत रक्तपेशी
D.रक्तपट्टिका
Correct answer: C