MPSC PYQScienceरक्ताभिसरण संस्थाmarathi

खालील विधाने लक्षात घ्या. अ. रक्ताचा गुणधर्म अल्कली असला तरी रक्तद्रव्य मात्र आम्ल गुणधर्म असते. ब. रक्तद्रव्य म्हणजे ९०% पाणी, ७% प्रथिन, ३% असेंद्रिय घटक होय. क. एकूण रक्ताच्या ५५% भाग म्हणजे रक्तद्रव्य होय.

A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.फक्त अ, क योग्य
C.फक्त अ, ब योग्य
D.फक्त ब, क योग्य

Correct answer: D

Source paper

विज्ञान – रक्ताभिसरण संस्था (चाचणी १)

Practice more questions