MPSC PYQScienceरक्ताभिसरण संस्थाmarathi

रक्तद्रव्यातील कोणती प्रथिने रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत मदत करतात? अ. ग्लोब्युलीन ब. अल्ब्युमीन क. प्रोथ्रॉम्बीन ड. फायब्रिनोजन

A.अ, ब, क, ड
B.ब, क, ड
C.क, ड
D.फक्त क

Correct answer: C

Source paper

विज्ञान – रक्ताभिसरण संस्था (चाचणी १)

Practice more questions