MPSC PYQScienceरक्ताभिसरण संस्थाmarathi

खालीलपैकी कोणती विधाने शिरांची योग्य वैशिष्ट्ये सांगतात? अ. शिरा कमी दाब व गुरुत्वाच्या दिशेने रक्ताचे वहन करतात. ब. शिरा या कमी स्थितिस्थापक असतात. क. शिरांच्या भित्तिका पातळ असतात म्हणूनच आतून पोकळी जास्त असते. ड. शिरा या जास्त स्थितिस्थापक असतात.

A.अ, ब, क योग्य
B.अ, क, ड योग्य
C.ब, क योग्य
D.अ, क, ड योग्य

Correct answer: C

Source paper

विज्ञान – रक्ताभिसरण संस्था (चाचणी १)

Practice more questions