MPSC PYQScienceरक्ताभिसरण संस्थाmarathi

खालील विधाने कशाबाबत योग्य वर्णन करतात त्यासंबंधी योग्य पर्याय निवडा. अ. ह्या रक्तवाहिन्या हृदयासून दूर शरीराकडे जातात. ब. साधारणतः ऑक्सिजन युक्त रक्ताचा पुरवठा करतात अपवाद वगळता. क. साधारणतः या खोलवर पसरलेल्या असतात.

A.धमणी
B.शिरा
C.केशवाहिनी
D.रक्तपट्टिका

Correct answer: A

Source paper

विज्ञान – रक्ताभिसरण संस्था (चाचणी १)

Practice more questions