MPSC PYQScienceरक्ताभिसरण संस्थाmarathi

रक्त बिंबीकाबाबत खालील विधाने लक्षात घ्या. अ. यांचा आकार द्विबहिर्वक्र असतो. ब. या फक्त सस्तन प्राण्यातच आढळतात. क. यांना थ्रोम्बोसाइट असे सुद्धा म्हणतात. ड. यांना केंद्रक नसते.

A.अ, ब, क, ड सर्व योग्य
B.फक्त अ, ब, क योग्य
C.फक्त ब, क, ड योग्य
D.फक्त अ, ड योग्य

Correct answer: A

Source paper

विज्ञान – रक्ताभिसरण संस्था (चाचणी १)

Practice more questions