MPSC PYQScienceरक्ताभिसरण संस्थाmarathi
खालील विधाने लक्षात घ्या. अ. मानवी हृदय दोन्ही फुफ्फुसांच्या मध्ये मध्यवक्षिय भागात वसलेले असते. ब. आकार साधारणतः त्रिकोणाकृती असतो. क. मानवी हृदयाचे वजन साधारणपणे ८४० ग्रॅम असते.
A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.फक्त अ, ब योग्य
C.फक्त ब, क योग्य
D.अ, ब, क तिन्ही अयोग्य
Correct answer: B