MPSC PYQScienceरक्ताभिसरण संस्थाmarathi
थॅलॅसेमिया या रोगाविषयी खालीलपैकी योग्य विधान कोणते ते निवडा? अ. हा एक अनुवांशिक रोग आहे. ब. या रोगामध्ये RBC खूप जास्त प्रमाणात किंवा प्रमाणाच्या बाहेर तयार होतात. क. या रोगामध्ये हृदयाचा आकार कमी होतो.
A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.फक्त अ, ब योग्य
C.फक्त ब, क योग्य
D.फक्त अ योग्य
Correct answer: D