MPSC PYQScienceरक्ताभिसरण संस्थाmarathi

खालील विधाने लक्षात घ्या. अ. जगातील पहिले हृदय प्रत्यारोपण १९६७ मध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये घडून आले. ब. भारतातील पहिले प्रत्यारोपण डॉ. पी. वेणुगोपाल यांनी घडवून आणले.

A.फक्त अ योग्य
B.फक्त ब योग्य
C.अ, ब दोन्ही योग्य
D.अ, ब दोन्ही अयोग्य

Correct answer: C

Source paper

विज्ञान – रक्ताभिसरण संस्था (चाचणी १)

Practice more questions