MPSC PYQScienceरक्ताभिसरण संस्थाmarathi

खालील विधाने लक्षात घ्या. अ. जन्मताच हृदयात दोष असणाऱ्या मुलांना ब्लू बेबी असे म्हणतात. ब. त्या मुलांचे ओठ नखे त्वचा निळसर रंगाची बनते.

A.अ, ब दोन्ही योग्य व ब हे अ चे योग्य कारण आहे.
B.अ, ब दोन्ही योग्य परंतु ब हे अ चे योग्य कारण नाही.
C.अ योग्य ब अयोग्य
D.अ, ब दोन्ही अयोग्य

Correct answer: A

Source paper

विज्ञान – रक्ताभिसरण संस्था (चाचणी १)

Practice more questions