MPSC PYQScienceरक्ताभिसरण संस्थाmarathi
खालील विधाने लक्षात घ्या. अ. रक्तातील प्रतिजन आणि प्रतिद्रव्ये या प्रथिनांच्या आधारावर रक्ताचे वेगवेगळे गड पाडले जातात. ब. मानवाच्या लाल रक्त पेशींच्या पृष्ठभागावर प्रतिजन असतात. क. रक्तातील प्लाझमा मध्ये प्रतिद्रव्ये असतात.
A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.फक्त अ, ब योग्य
C.फक्त ब, क योग्य
D.फक्त अ,क योग्य
Correct answer: A