MPSC PYQScienceरक्ताभिसरण संस्थाmarathi
खालील विधाने लक्षात घ्या. अ. RBC ला केंद्रक हे सस्तन प्राण्यामध्ये असते. ब. उभयचर व सरपटणाèया प्राण्यात RBC ला केंद्रक नसते. क. उंट हा सस्तन प्राणी असून सुद्धा RBC ला केंद्रक नसते.
A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.फक्त ब योग्य
C.फक्त अ, क योग्य
D.अ, ब, क तिन्ही अयोग्य
Correct answer: D