MPSC PYQScienceरक्ताभिसरण संस्थाmarathi
खालीलपैकी कोणते घटक रक्त गोठण्याच्या क्रियेत भाग घेतात? अ. कॅल्शियम ब. व्हिटॅमिन घ क. व्हिटॅमिन उ ड. रक्तपट्टिका इ. फायब्रीनोजीन
A.अ, ब, क, ड, इ
B.अ, क, ड
C.अ, ब, ड, इ
D.ब, क, ड, इ
Correct answer: A
Correct answer: A