MPSC PYQScienceरक्ताभिसरण संस्थाmarathi
खालील विधाने लक्षात घ्या. अ. रक्ताभिसरणाचा शोध सर्वप्रथम विल्यम हार्वे यांनी लावला. ब. विल्यम हार्वे यांना सर्क्युलेटर तसेच फादर ऑफ अँजिओलॉजी असे संबोधले जाते. क. त्यांनी रक्तवाहिन्यांचा अभ्यास सर्वप्रथम जिवंत बेडकावर केला.
A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.फक्त अ, ब योग्य
C.फक्त ब, क योग्य
D.वरील पैकी नाही
Correct answer: B