MPSC PYQScienceरक्ताभिसरण संस्थाmarathi

खालील विधाने लक्षात घ्या. अ. WBC या अस्थिमज्जा तसेच प्लीहा मध्ये तयार होतात. ब. गर्भामध्ये RBC या यकृतात किंवा प्लीहामध्ये तयार होतात.

A.फक्त अ योग्य
B.फक्त अ, ब योग्य
C.फक्त ब योग्य
D.अ, ब दोन्ही अयोग्य

Correct answer: B

Source paper

विज्ञान – रक्ताभिसरण संस्था (चाचणी १)

Practice more questions