MPSC PYQScienceरक्ताभिसरण संस्थाmarathi

खालील विधाने लक्षात घ्या. अ. साधारणतः रक्तदाब हा धमण्यांच्या भित्तिकेवर मोजला जातो. ब. साधारणतः रक्तदाब १२०/८०ााकस असा लिहितात यात १२०ाा कस म्हणजे वरचा रक्तदाब ८०ााकस तर म्हणजे खालचा होय. क. उच्च रक्तदाबाला हायपरटेंशन म्हणतात तो १६०/१२०ााकस च्या वर जातो तेव्हा त्यास हायपरटेंशन म्हणतात.

A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.फक्त अ, ब योग्य
C.फक्त ब, क योग्य
D.फक्त क योग्य

Correct answer: B

Source paper

विज्ञान – रक्ताभिसरण संस्था (चाचणी १)

Practice more questions