MPSC PYQScienceरक्ताभिसरण संस्थाmarathiखालीलपैकी कोणता कप्पा हा हृदयातील सर्वात मोठा व जाड भित्तिका असलेला कप्पा म्हणून ओळखला जातो?A.उजवे निलयB.उजवे अलिंदC.डावे निलयD.डावे अलिंदCorrect answer: CSource paperविज्ञान – रक्ताभिसरण संस्था (चाचणी १)Practice more questions