MPSC PYQScienceरक्ताभिसरण संस्थाmarathi

खालील विधाने लक्षात घ्या. अ. मानवामध्ये जन्मपूर्व गर्भाशयात दोन्ही निलया दरम्यान एक छोटेसे छिद्र असते त्याला फोरॅमेन ओव्हेल असे म्हणतात. ब. प्रौढांमध्ये त्याची खुण म्हणून एक खड्डा शिल्लक राहतो त्याला फोसा ओव्हलीस असे म्हणतात. क. हृदय हा गर्भाशयातील भ्रूणात तयार होणारा मेंदू नंतर दुसरा अवयव आहे.

A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.फक्त ब योग्य
C.फक्त अ, ब योग्य
D.फक्त अ, क योग्य

Correct answer: B

Source paper

विज्ञान – रक्ताभिसरण संस्था (चाचणी १)

Practice more questions